Surprise Me!

मांजरेकरांचे अक्षयला टोमणे | 10th Dec Weekendची चावडी | Bigg Boss Marathi S

2022-12-12 4 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ च्या विकेंडच्या चावडीत मांजरेकर अक्षयला टोमणा मारतात. त्यावर अक्षय आणि आरोहमध्ये वाद होतो. पाहूया आजच्या भागाची खास झलक.